खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
आपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
कुलस्वामी खंडोबाची भूपाळी
शिव मानसपूजा
*लॉकडाउन मधील गुरुपौर्णिमा उत्सव शके १९४२*
धान्यपूजा आरती
दवणा पूजा आरती
शके १९४२ चैत्र शुक्ल पक्ष त्रयोदशी, सोमवार, दिनांक ०६ एप्रिल २०२० श्रीक्षेत्र जेजुरगड श्रीखंडोबा मध्ये चैत्र षड:रात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्रीमल्हारी मार्तंडाची दवणा पूजा करण्यात आली.
बिल्वपत्र पुजा
शके १९४२ चैत्र शुक्ल पक्ष चतुर्दशी, मंगळवार, दिनांक ०७ एप्रिल २०२० श्रीक्षेत्र जेजुरगड श्रीखंडोबा मध्ये चैत्र षड:रात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्रीमल्हारी मार्तंडाची बिल्वपत्र पूजा करण्यात आली.
पुष्पपुजा
शके १९४२ चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा, बुधवार, दिनांक ०८ एप्रिल २०२० श्रीक्षेत्र जेजुरगड श्रीखंडोबा मध्ये चैत्र षड:रात्रोत्सवाच्या समाप्तीला पौर्णिमेच्या दिवशी श्रीमल्हारी मार्तंडाची पुष्प पूजा करण्यात आली.
तळीभंडार - कुलाचार
गुरुपौर्णिमा
गोंधळ
विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे. विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.
गोंधळ
श्रीखंडोबाचे जागरण
जागरण
कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये 'जागरण' प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आज धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरुपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण. कुलकर्णी कुटुंबीयांचा कुलाचार.....
पौष पौर्णिमा - जातपंचायत
पौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात. यामध्ये समजातील नाते संबंधातील वाद तसेच समाजबाधक कृत्य आदी तक्रारी पंच मंडळींसमोर येत असतात. त्यावर पंच मंडळी न्याय निवडा करून सलोखा घडवून आणतात.
पौष पौर्णिमा - कुस्तीचा फड
कानिफनाथ मंदिर दर्शन
नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर जेजुरी पासून तीस किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे.मुळचे मंदिर लहान आहे,मंदिरामध्ये जाण्या साठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौ कटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते.
गुढीपाडवा आरती
विकारीनाम संवत्सरारंभ शालिवाहन शके १९४१ चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा वार शनिवार, राष्ट्रीय सौर दिनांक १६ चैत्र १९४१ दिनांक ०६ एप्रिल २०१९
श्रीमार्तंड भैरवनाथ आरती
श्रीक्षेत्र जेजुरीगड मंदिरातील माघ प्रक्षालन पूजेच्यावेळी श्रीमार्तंड भैरवनाथ यांची आरती आण्णाश्री उपाध्ये गुरुजी जेजुरी
श्रीखंडेराया आरती
श्रीशालिवाहन शके १९४१ विकारीनाम संवात्सरतील दीपावली उत्सवामध्ये प्राक्षलन पूजा आणि श्रीखंडेरायाची संत रामदास स्वामी विरचित 'पंचानन हयवाहन सुरभूषित निळा' आरती....
सदानंदाचा यळकोट